Tag: लोकसभा

मी डाॅ.कल्याण वैजीनाथराव काळे शपथ घेतो की.. काळेनी घेतली खासदारकीची शपथ

छत्रपती संभाजी नगर : लोकसभा निवडणुकीत पहिल्यादांच निवडून आलेल्या खासदारांच्या शपथविधी बद्दल अनेकांना उत्सुकता होती. विशेषतः त्या त्या मतदारसंघातील त्यांच्या मतदार आणि समर्थकांना आपला खासदार संसदेत काय बोलतो? कसा वावरतो?…

छत्रपती संभाजीनगर मधून भुमरे तर जालन्यातून काळे जाणार दिल्लीत

छत्रपती संभाजी नगर : महायुतीचे संदीपान भुमरे संभाजीनगरमधून खासदार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. स्वतःचे मतदान या मतदारसंघात नसताना भाजपच्या भक्कम साथीने भुमरे यांचा धनुष्यबाण दिल्लीच्या दिशेन सुसाट निघाला…

मराठवाड्यात जाणवतोय ‘जरांगे फॅक्टर’..

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जबरदस्त रोष दिसला. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने परभणी, बीड, जालना, नांदेड मतदारसंघात प्रभाव दिसला.…

कोण होणार संभाजीनगरचा खासदार खैरे, भुमरे की जलील..?

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात एमआयएम पक्षाचे नेते तथा विद्यमान खासदार इम्तियाज जलील, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा मंत्री संदिपान भुमरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यात प्रमुख…

मतमोजणी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर. :-मतमोजणीसाठी नियुक्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निर्दोष पद्धतीने पार पाडता यावी यासाठी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  दिलीप…

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने

छत्रपती संभाजीनगर.: लोकसभा निवडणुकांच्या प्रचार रॅली दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने- सामने आल्याने हायहोल्टेज ड्रामा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या…

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी मिळणार

छत्रपती संभाजीनगर. :- कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध आस्थापनांनी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी द्यावी,असे आवाहन कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांनी केले आहे. यासंदर्भात उद्योग उर्जा,…

लोकसभा निवडणूक नामनिर्देशन पत्र छाननीत ४४ जणांचे अर्ज वैध; ७ अवैध

छत्रपती संभाजीनगर. :- लोकसभा निवडणूक २०२४ साठी नामनिर्देशन अर्जांची आज छाननी झाली. त्यात एकूण ५१ उमेदवारांचे ७८ अर्ज दाखल होते. त्यापैकी ४४ जणांचे अर्ज वैध ठरले तर ७ जणांचे अर्ज अवैध…

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांची लोकसभा निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली घोषणा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण याचिकाकर्ते, आंदोलक विनोद पाटील यांनी अखेर छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे महायुती आणि शिंदेच्या शिवसेनेसमोरची मोठी कोंडी सुटली आहे. पाटील यांनी आज…

जनतेच्या मैदानात समोर न जाता सत्ताधारी रडीचा डाव खेळताय – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : लोकशाही संपवून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करत असल्याचे अनेक उदाहरणे समोर येत आहे. सुरतमध्ये काँग्रेस लोकसभा उमेदवाराचा अर्ज बाद करून निवडणूक बिनविरोध करण्यात…