मराठा आरक्षणासाठी पुन्हा एक जीव गेला, २७ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजी नगर : मराठा आरक्षण मिळत नसल्याने फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील एका २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून, या…