Tag: पोलीस

कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त; रोहित पवारांना मोठा धक्का

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांचा बारामती अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी…

तुम्हालाही व्हॉट्सॲप रजिस्ट्रेशन रिक्वेस्टेड.. असा मेसेज अला तर थांबा तर ही बातमी तुमच्या साठी

छत्रपती संभाजी नगर : दोन वर्षांपूर्वी इंटरनेट जगतात धुमाकूळ घातलेला ””व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन कोड लिंक स्कॅम”” पुन्हा परतला आहे. यात व्हॉट्सअॅपवर अचानक व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन रिक्वेस्टेड असा मेसेज प्राप्त होतो. तुम्ही अशी…

काळाचा घाला ! परीक्षेला निघालेल्या तीन भावंडांना ट्रकने चिरडले..

छत्रपती संभाजी नगर : परीक्षेला चाललेल्या तीन भावंडांना ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर ही घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती की…

जालना रोडवर भरदिवसा गोळीबार; एकाचा मृत्यू

 जालना : जालना मंठा रोडवर मंठा चौफुली भागात दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी गजानन तौरवर नावाच्या तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. शहरात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे…

महावितरणची वीज चोरी विरोधात धडक मोहीम; 19 जणांवर गुन्हे दाखल.

छत्रपती संभाजी नगर : शहरातील नारेगाव परिसरातील विविध वसाहतींत महावितरणने वीजचोरी विरोधात धडक मोहीम राबवत एकाचवेळी 19 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे वीजचोरांमध्ये खळबळ उडाली आहे. नारेगाव परिसरात…

देवाई पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला अटक; २२ कोटी रुपयांचा घोटाळ्याप्रकरणी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : देवाई महिला नागरी पतसंस्थेत २२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने या नागरी पतसंस्थेच्या मुख्य व्यवस्थापकाला अटक करण्यात यश मिळविले…

जालन्याच्या अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक

जालना :  जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीच्या घटनेतील प्रथम आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड  पोलिसांकडून अटक करण्यात आली…