शाळकरी विद्यार्थ्याने केली आत्महत्या; शिक्षक व पोलिस कर्मचार्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगर. :: करमाड परिसरात १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी करमाड पोलीस ठाण्यात ठिय्या दिला असून, मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या पोलीस…