Tag: निवडणूक

मतमोजणी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर. :-मतमोजणीसाठी नियुक्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निर्दोष पद्धतीने पार पाडता यावी यासाठी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  दिलीप…

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने

छत्रपती संभाजीनगर.: लोकसभा निवडणुकांच्या प्रचार रॅली दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने- सामने आल्याने हायहोल्टेज ड्रामा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या…

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी मिळणार

छत्रपती संभाजीनगर. :- कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध आस्थापनांनी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी द्यावी,असे आवाहन कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांनी केले आहे. यासंदर्भात उद्योग उर्जा,…

लोकसभा निवडणूक नामनिर्देशन पत्र छाननीत ४४ जणांचे अर्ज वैध; ७ अवैध

छत्रपती संभाजीनगर. :- लोकसभा निवडणूक २०२४ साठी नामनिर्देशन अर्जांची आज छाननी झाली. त्यात एकूण ५१ उमेदवारांचे ७८ अर्ज दाखल होते. त्यापैकी ४४ जणांचे अर्ज वैध ठरले तर ७ जणांचे अर्ज अवैध…

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांची लोकसभा निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली घोषणा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण याचिकाकर्ते, आंदोलक विनोद पाटील यांनी अखेर छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे महायुती आणि शिंदेच्या शिवसेनेसमोरची मोठी कोंडी सुटली आहे. पाटील यांनी आज…

जनतेच्या मैदानात समोर न जाता सत्ताधारी रडीचा डाव खेळताय – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : लोकशाही संपवून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करत असल्याचे अनेक उदाहरणे समोर येत आहे. सुरतमध्ये काँग्रेस लोकसभा उमेदवाराचा अर्ज बाद करून निवडणूक बिनविरोध करण्यात…

खैरेंनी वाजतगाजत आदित्य ठाकरेंच्या उस्थितीत तर भुमरेंनी गुपचूप मुहूर्तावर भरला उमेदवारी अर्ज..!

छत्रपती संभाजी नगर : महाविकास आघाडी ठाकरे गटाचे संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी (ता.22) वाजतगाजत आणि मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युवानेते आदित्य ठाकरे यांच्या…

अखेर शिवसेना शिंदे गटाचे ठरलं; शहरात होणार तिहेरी लढत..

छत्रपती संभाजी नगर : शिवसेना शिंदे गटाकडून अखेर संदीपान भूमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भूमरे यांना शिंदे गटाने रिंगणात उतरवलं आहे. येथून आधीच ठाकरे गटाने…

युवकांनो उज्ज्वल भवितव्यासाठी मतदान करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर. :- युवकांनो तुम्हीच देशाचे भविष्य आहे. तुम्हाला तुमचे स्वतःचे भवितव्य घडवायचे असतांनाच देशाचेही भवितव्य घडवायचे आहे. त्यासाठी मतदान करा, असे आवाहन  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात निवडणूक…

अखेर एमआयएम’चे ठरलं; जलील असतील लोकसभेचे उमेदवार

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीत ‘एमआयएम’कडून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघामध्ये खासदार इम्तियाज जलील पुन्हा एकदा रिंगणात उतरणार आहेत. ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद येथे जलील यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे, जलील…