Tag: निवडणूक

ठाकरे गटाचे मध्य विधानसभेचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांची निवडणुकीतून माघार

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा एक दिवस बाकी आहे. त्यातच शिवसेना उबाठा गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरातून मध्य विधानसभेचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी सोमवारी…

मराठा आंदोलक आक्रमक; तहसीलदारांची खुर्ची पेटवली

छत्रपती संभाजीनगर. :: मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत फुलंब्री तहसील कार्यालयात घुसून तहसीलदारांची खुर्ची बाहेर काढून तहसील कार्यालय परिसरात ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत…

रामगिरी महाराजांच्या अटकेच्या मागणीसाठी एमआयएम उद्या मुंबई गाठणार

छत्रपती संभाजीनगर. :: रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यभरात रामगिरी महाराजांच्या अटकेसाठी आंदोलने, निषेध मोर्चे, निदर्शने करण्यात आली होती.शिवाय देशभरात…

छत्रपती संभाजी नगर येथील उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

छत्रपती संभाजीनगर :: मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात क्रांती चौक येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने…

गणपती बाप्पा समोरच आजी माजी खासदारा मध्ये हमरी तुमरी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या सार्वजनिक आरतीसाठी सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेनेचे (उबाठा गट) नेते चंद्रकांत खैरेंचं नाव अगोदर घेतल्यामुळे…

ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री, तीर्थयात्रा योजनांचा लाभ घ्यावा;जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर. :: मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना या योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असून या योजनांचा लाभ घेणे सोपे व्हावे म्हणून ग्रामपंचायतस्तरावर सुविधा करण्यात आली आहे, तरी ज्येष्ठ नागरिकांनी…

मी डाॅ.कल्याण वैजीनाथराव काळे शपथ घेतो की.. काळेनी घेतली खासदारकीची शपथ

छत्रपती संभाजी नगर : लोकसभा निवडणुकीत पहिल्यादांच निवडून आलेल्या खासदारांच्या शपथविधी बद्दल अनेकांना उत्सुकता होती. विशेषतः त्या त्या मतदारसंघातील त्यांच्या मतदार आणि समर्थकांना आपला खासदार संसदेत काय बोलतो? कसा वावरतो?…

छत्रपती संभाजीनगर मधून भुमरे तर जालन्यातून काळे जाणार दिल्लीत

छत्रपती संभाजी नगर : महायुतीचे संदीपान भुमरे संभाजीनगरमधून खासदार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. स्वतःचे मतदान या मतदारसंघात नसताना भाजपच्या भक्कम साथीने भुमरे यांचा धनुष्यबाण दिल्लीच्या दिशेन सुसाट निघाला…

मराठवाड्यात जाणवतोय ‘जरांगे फॅक्टर’..

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जबरदस्त रोष दिसला. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने परभणी, बीड, जालना, नांदेड मतदारसंघात प्रभाव दिसला.…

कोण होणार संभाजीनगरचा खासदार खैरे, भुमरे की जलील..?

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात एमआयएम पक्षाचे नेते तथा विद्यमान खासदार इम्तियाज जलील, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा मंत्री संदिपान भुमरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यात प्रमुख…