Tag: छत्रपती संभाजीनगर

मराठा क्रांती मोर्चाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर आंदोलन

छत्रपती संभाजी नगर : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारंगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सलग तिसऱ्या दिवशी…

शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महासंस्कृती व महानाट्य महोत्सवाचे आयोजन..

छत्रपती संभाजीनगर : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महासंस्कृती व महानाट्य या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. सोमवार दि.१९ रोजी क्रांती चौकात…

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज स्विकारला पदभार..

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी आपला पदभार स्विकारला. जिल्ह्याचे प्रशासन गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशील करण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य असेल,असा मनोदय जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळणारे…

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा विद्यापीठ परिसरात राडा; व्हॅलेंटाईन डे चा विरोध

छत्रपती संभाजी नगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात भगवे रुमाल गळ्यात घालून हातात लाठ्या काठ्या घेऊन, जय श्रीरामाच्या घोषणा देत प्रवेश करत विद्यार्थ्यांना हुसकावून लावले. विद्यार्थी व विद्यार्थीनी घाबरून…

दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगरचे नवे जिल्हाधकारी; आस्तिककुमार पांडे यांची पुणे येथे बदली

छत्रपती संभाजीनगर: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचा महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील सुमारे चार वर्षातील कार्यकाळाचा विचार करता त्यांची निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली अपेक्षित होती. सध्या पाण्डेय प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मसुरीला…

उद्या मध्यरात्री होणार उल्का वर्षाव..

छत्रपती संभाजीनगर : यंदा खगोलप्रेमींना निसर्गाची आतिषबाजी अनुभवता येणार आहे. शुक्रवार, १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १८ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत पूर्वोत्तर दिशेला सिंह राशीतून उल्का वर्षाव होणार आहे. महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल…