शाळकरी विद्यार्थ्याने केली आत्महत्या; शिक्षक व पोलिस कर्मचार्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर. ::  करमाड परिसरात १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी करमाड पोलीस ठाण्यात ठिय्या दिला असून, मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या पोलीस…

हरिभाऊंनी समर्पित भावनेने राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

छत्रपती संभाजीनगर. :: राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल असा त्यांचा प्रवास आहे. आयुष्यभर श्री. बागडे यांनी राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित भावनेने…

मराठा आंदोलक आक्रमक; तहसीलदारांची खुर्ची पेटवली

छत्रपती संभाजीनगर. :: मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत फुलंब्री तहसील कार्यालयात घुसून तहसीलदारांची खुर्ची बाहेर काढून तहसील कार्यालय परिसरात ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या गलथान कारभारा विरोधात रा.वि.काँचे साखळी उपोषण

छत्रपती संभाजीनगर. :: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे संलग्न सर्व अभियांत्रिकी पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विविध मागणसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार विद्यार्थी संघटनेच्या वतीने शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यायाला समोर…

रामगिरी महाराजांच्या अटकेच्या मागणीसाठी एमआयएम उद्या मुंबई गाठणार

छत्रपती संभाजीनगर. :: रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यभरात रामगिरी महाराजांच्या अटकेसाठी आंदोलने, निषेध मोर्चे, निदर्शने करण्यात आली होती.शिवाय देशभरात…

अल्पसंख्यांक  समाजाच्या विकासासाठी निधीची भरीव तरतूद – पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर. :: अल्पसंख्याक समाज घटकांच्या शैक्षणिक ,आर्थिक , व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्यांक विकास  विभागाला 500 कोटी रुपयाची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा व…

सिनेरसिकांसाठी खुशखबर ! उद्या अवघ्या 99 रुपयांत चित्रपटगृहात पाहता येणार सिनेमा

छत्रपती संभाजीनगर.:: ‘राष्ट्रीय चित्रपट दिना’निमित्त मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया दरवर्षी नवीन उपक्रम राबवत असते. त्याच अनुषंगाने यंदाही सिनेरसिकांना खास निर्णय देण्याचा निर्णय मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने घेतला आहे. चक्क मल्टिप्लेक्समध्ये…

उद्या शहरातील १९ मार्ग दिवसभर वाहतुकीसाठी बंद राहणार

छत्रपती संभाजीनगर.:: शहरात यंदा गणेश मंडळांची एक हजार पेक्षा अधिक विक्रमी नाेंद झाली. पहिल्यांदाच सर्वाधिक २१ फुटांच्या गणरायाच्या मुर्तीची स्थापना झाली असून ४ मोठ्या मंडळांची नोंदणी झाली. विसर्जनाच्या १४ ठिकाणांवर…

लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला भरधाव हायवाची धडक; एक जण जागीच ठार

छत्रपती संभाजीनगर. :: लघुशंकेसाठी थांबलेल्या कारमधील एका प्रवाशाला कारमधुन उतरतं असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या क्रमांक एमएच २० जीसी ५५०९ या हायवाने कारमधील लघुशंकेसाठी जात असलेल्या एका प्रवाशाला जोरदार धडक…

छत्रपती संभाजी नगर येथील उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

छत्रपती संभाजीनगर :: मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात क्रांती चौक येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने…