देवाई पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला अटक; २२ कोटी रुपयांचा घोटाळ्याप्रकरणी कारवाई
छत्रपती संभाजीनगर : देवाई महिला नागरी पतसंस्थेत २२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने या नागरी पतसंस्थेच्या मुख्य व्यवस्थापकाला अटक करण्यात यश मिळविले…
राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
छत्रपती संभाजी नगर : शहरांमध्ये गुलाबी थंडी जाणवू लागली असतानाच आता राज्यात हिवाळ्यात पावसाचा अलर्ट आला आहे. राज्यात चार दिवस कुठे यलो आणि कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे. 25 ते 26 नोव्हेंबर…
जालन्याच्या अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक
जालना : जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीच्या घटनेतील प्रथम आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली…
जायकवाडी पाणी प्रश्नी सर्व पक्षीय नेते रस्त्यावर..
छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्यासाठी सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरले आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंदारे विकास महामंडळाच्या जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर…
शहरात आणखी एक २९ कोटींचा घोटाळा उघड
छत्रपती संभाजीनगर : शहरात आदर्श नागरी सहकारी बँकेच्या घोटाळ्यानंतर, विविध बँक आणि सोयायट्यांमध्ये घोटाळे समोर येत आहे. या घोटाळ्यांमध्ये आणखी एका सोसायटीच्या नावाची भर पडली आहे. मायानगर भागातील एन २ सिडको…
उद्या मध्यरात्री होणार उल्का वर्षाव..
छत्रपती संभाजीनगर : यंदा खगोलप्रेमींना निसर्गाची आतिषबाजी अनुभवता येणार आहे. शुक्रवार, १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १८ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत पूर्वोत्तर दिशेला सिंह राशीतून उल्का वर्षाव होणार आहे. महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल…
जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन
छत्रपती संभाजीनगर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय व राज्य कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. छत्रपती संभाजीनगरचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव रविवार…