Month: August 2024

राजकोट किल्ल्यावरील घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने निषेध

छत्रपती संभाजीनगर. :: मालवण-राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समोर निदर्शने करीत दोषी यंत्रणा आणि…

जायकवाडी धरण ५५ टक्के भरले

छत्रपती संभाजीनगर. :: मराठवाड्याच्या शेती सिंचनासाठी वरदान असलेल्या पैठण येथील नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वरील छोट्या- मोठ्या बंधारे व धरणातून पाण्याची आवक होत आहे. त्‍यामुळे आज (मंगळवार) सकाळी दहा वाजण्याच्या…

आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर जोरदार राडा; शिवसेना उबाठा आणि भाजप आमने सामने

छत्रपती संभाजीनगर :: शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला.आदित्य ठाकरेंना विरोध करण्यासाठी भाजपा…

बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची मूक निदर्शने

छत्रपती संभाजीनगर: बदलापूर येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी क्रांतीचौकात दिडतास मूक निदर्शने करण्यात आली. तोंडाला काळ्या पट्ट्या लावून आणि काळे कपडे घालून सहभागी झालेल्या पदाधिकारी आणि…

ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री, तीर्थयात्रा योजनांचा लाभ घ्यावा;जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर. :: मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना या योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असून या योजनांचा लाभ घेणे सोपे व्हावे म्हणून ग्रामपंचायतस्तरावर सुविधा करण्यात आली आहे, तरी ज्येष्ठ नागरिकांनी…

उद्या भारत बंदची हाक; बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन..!

छत्रपती संभाजीनगर. :: सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूळ संकल्पनेचा विचार न करता अनुसूचित जाती-जमातींमधील एकता तोडून या प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा आणि क्रिमिलियर लावण्याचा १ ऑगस्टला अन्यायकारक असा संविधानविरोधी निर्णय दिला…

एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळून विद्यार्थींनीने विहिरीत उडी घेऊन संपविली आपली जीवनयात्रा

छत्रपती संभाजीनगर : : एकतर्फी प्रेमातून वारंवार त्रास देणाऱ्या तरूणाच्या जाचाला कंटाळून विद्यार्थींनीने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी (दि.१८) दुपारी १ च्या सुमारास ओव्हर गावात घडली.…

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर. : : बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो. ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेबका संविधान रहेगा’, बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे…

बच्चू कडू पुन्हा आक्रमक! दिव्यांगांना फसवल्याने अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली

छत्रपती संभाजीनगर. :: प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू संभाजीनगर दौऱ्यात आहे. या दौऱ्यात बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची माहिती समोर आली. छत्रपती संभाजीनगरच्या गेस्ट हाऊसमध्ये हा सर्व प्रकार घडला. राज्य सरकारच्या…

‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहिण योजना’ जिल्ह्यात ५ लाख २६ हजार ५१२ बहीणींच्या अर्जांना मान्यता

छत्रपती संभाजीनगर. ::  महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेली शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण’ साठी जिल्ह्यातील ५ लाख २६ हजार ५१२ बहिणींचे अर्ज मान्य झाले आहेत, अशी माहिती जिल्हा महिला…