महापालिका शाळांमधील प्रवेश झाले ‘ओव्हरफ्लो’ ; खासगी संस्थांना भाड्याने दिलेल्या मनपाच्या शाळा ताब्यात घ्याव्या रिपाई खरात गटाची मागणी
छत्रपती संभाजीनगर. : : महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश फुल्ल झाल्याने खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर दिलेल्या शाळा मनपाच्या ताब्यात घेऊन प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्या शाळेत प्रवेश द्या अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ…