जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्या इग्नाईट महाराष्ट्र २०२४ चे आयोजन
छत्रपती संभाजीनगर.:: उद्योजक व नव्याने उद्योग सुरु करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी मंगळवार दि.३० रोजी सकाळि ९ ते दुपारी २ यावेळात ‘इग्नाईट महाराष्ट्र २०२४’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,असे जिल्हा उद्योग…