खबरदार! पेपर लीक झाल्यास होणार 10 वर्षे जेल आणि…; पेपरफुटी प्रकरणानंतर सरकार अॅक्शन मोडवर..
छत्रपती संभाजी नगर : राज्यांमध्ये पेपर लीकची प्रकरणं समोर आली आहेत. त्यानंतर परीक्षा रद्दही कराव्या लागल्या. यामुळे फेरपरीक्षेचा खर्च, शिवाय विद्यार्थ्याचा रोष या समस्यांचा सामना सरकार प्रशासनाला करावा लागतो. त्यामुळे…