Category: महाराष्ट्र

छत्रपती संभाजी नगर येथील उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

छत्रपती संभाजीनगर :: मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात क्रांती चौक येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने…

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा आजचा तिसरा दिवस…

जालना. :: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं. मात्र मराठा समाजाला…

छत्रपती संभाजीनगर मधून भुमरे तर जालन्यातून काळे जाणार दिल्लीत

छत्रपती संभाजी नगर : महायुतीचे संदीपान भुमरे संभाजीनगरमधून खासदार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. स्वतःचे मतदान या मतदारसंघात नसताना भाजपच्या भक्कम साथीने भुमरे यांचा धनुष्यबाण दिल्लीच्या दिशेन सुसाट निघाला…

लोकसभेचं बिगुल वाजणार..! उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

छत्रपती संभाजी नगर : लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. त्यामुळे उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा…

निवडणुकीच्या तोंडावर मला जेलमध्येही टाकलं जाऊ शकतं; रोहित पवार

पुणे : रोहित पवारांची संस्था असणाऱ्या बारामती ऍग्रोच्या कन्नड युनिटवर ईडीने दोन दिवसांपूर्वी जप्ती आणली, या कारवाईनंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत काही आरोप केले आहेत. ईडीने जप्ती आणल्याचं मला ट्विटर…

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील असतील या पक्षाचे लोकसभेचे उमेदवार…?

छत्रपती संभाजी नगर : मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयात याचिका दाखल करणारे विनोद पाटील आता राजकारणाच्या मैदानात उतरणार आहेत. विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभा…

5 हजाराहून अधिक पदांसाठी मेगा भरती..आजच करा ऑलाइन अर्ज

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणे सुरू आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती…

Facebook आणि Instagram सर्वर डाऊन; जगभरात मेटाची सेवा बंद

नवी दिल्ली : मेटाकडून दिल्या जाणाऱ्या अनेक सेवा डाऊन झाल्या आहेत. यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा बंद झाल्याच्या तक्रारी भारतासह जगभरातून येत आहेत. अनेकांचे फेसबुक अकाउंट अपोआप लॉग आउट झाले…

मराठा आरक्षण; राजपत्र जारी.. या तारखेपासून मराठा आरक्षण लागू

छत्रपती संभाजी नगर : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात वाद चिघळला होता. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर सरकार देखील…

दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगरचे नवे जिल्हाधकारी; आस्तिककुमार पांडे यांची पुणे येथे बदली

छत्रपती संभाजीनगर: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचा महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील सुमारे चार वर्षातील कार्यकाळाचा विचार करता त्यांची निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली अपेक्षित होती. सध्या पाण्डेय प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मसुरीला…