Category: छत्रपती संभाजीनगर

दादासाहेब कांबळे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

छत्रपती संभाजीनगर. :: नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित रुख्मिणीताई कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालय अंमळनेर जिल्हा जळगाव आयोजित श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई आणि ऑल इंडिया राईट असोसिएशन, नवी दिल्ली…

शहरात २४ तासांत २ हत्या; क्षुल्लक कारणवरुन वाद अन् चाकू थेट तरुणाच्या छातीत आरपार

छत्रपती संभाजीनगर. : : चोवीस तासांमध्ये शहरात दोन हत्येच्या घटनांनी शहर हादरले आहे. जुने वाद व नशेखोरीतून अमोल उर्फ नंदु दाभाडे या २१ वर्षीय तरुणाची विश्रांतीनगर मध्ये छातीत चाकू खुपसून…

निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर. : :  विधानसभा २०२४ चा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून  निवडणूका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन; वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई –मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचे ५७ व्या वर्षी निधन झाले. काही महिन्यांपूर्वी कँसरसारख्या आजारातून बरे झाले. या कठीण काळात त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं…

NIA आणि ATS मोठी कारवाई; तिघे जण ताब्यात

छत्रपती संभाजीनगर. :: शहरात एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई करत तीन जिल्ह्यात छापेमारी केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा समावेश असून याप्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेण्यात…

शहरातील विविध मंदिरात घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात

छत्रपती संभाजीनगर. :: आज सर्वत्र मोठ्या उत्साहात घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. शहरातील विविध माता मंदिरात देखील आज सकाळी घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. शहरातील कर्णपुरा माता मंदिर,…

‘धम्मभूमी के सम्मान में, हम सब मैदान मे’ बौद्ध अनुयायांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा

छत्रपती संभाजीनगर. :: बुद्धलेणीच्या पायथ्याचे विपश्यना केंद्र आणि विहार हे विद्यापीठ जागेच्या बाहेर आहे. तरीही खोडसाळपणे या पवित्र स्थळाला अतिक्रमण समजून नोटीस बजावली आहे. याच्या पाठीशी कोण आहे, याचा शोध…

बदलापूरच्या शाळेतील मुलीने सोडलं घर, गाठलं संभाजीनगर; धक्कादायक कारण आलं समोर

छत्रपती संभाजीनगर : बदलापूरमध्ये ज्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अक्षय शिंदे यानं अत्याचार केले होते त्या शाळेतली एक अल्पवयीन मुलगी घर सोडून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात ती मुलगी…

कार वरचे नियंत्रण सुटले अन् कारने आठ दुचाकींना उडवले

छत्रपती संभाजीनगर. :: निराला बाजारात भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे. निराला बाजार परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये एक गाडी येऊन उभ्या गाड्यांवर धडकल्याने हा अपघात झाला.…

शाळकरी विद्यार्थ्याने केली आत्महत्या; शिक्षक व पोलिस कर्मचार्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर. ::  करमाड परिसरात १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी करमाड पोलीस ठाण्यात ठिय्या दिला असून, मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या पोलीस…