जिल्हा बालसंरक्षण कक्षाने वर्षभरात रोखले २७ बालविवाह
छत्रपती संभाजीनगर – महिला व बाल विकास विभाग अंतर्गत बालविवाह प्रतिबंधक कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये वर्षभरात जिल्हा बालसंरक्षण कक्षामार्फत करण्यात आलेल्या कारवाईत २७ बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश…