देवाई पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला अटक; २२ कोटी रुपयांचा घोटाळ्याप्रकरणी कारवाई
छत्रपती संभाजीनगर : देवाई महिला नागरी पतसंस्थेत २२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने या नागरी पतसंस्थेच्या मुख्य व्यवस्थापकाला अटक करण्यात यश मिळविले…